STORYMIRROR

Vandana patel

Others

3  

Vandana patel

Others

"अश्रू "

"अश्रू "

1 min
266

का उगाच आज माझे डोळे भरून आले 

का उगाच आज मला मन मोकळे करावे लागले


तुला पहाताच का माझ्या डोळ्यात अश्रू आले 

का नकळत सारे क्षण हरवलेले डोळ्यासमोरी आले 


का घट्ट मनाच्या मुठीने हे पाश सारे सोडूनि दिले 

तुला पहाताच का माझ्या डोळ्यात अश्रू आले.


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

More marathi poem from Vandana patel

ओढ

ओढ

1 min చదవండి

आई

आई

1 min చదవండి