STORYMIRROR

Vandana patel

Classics

3  

Vandana patel

Classics

आई

आई

1 min
313

डोळ्यान मध्ये जणू अश्रूंची लाट उमटली 


 ओठांवरी शब्द गोठून गेले 


आनंदाने् मन भारावून गेले 


आणि नकळत चेहर्यावर स्मित हास्य आले 


जेव्हा तु मला पहिल्यांदा आई म्हटले.


माझ्या जन्माचं जणू सार्थक झाले


 ईतकी वर्षे वाट पाहत होते आज ते स्वप्न पूर्ण झाले 


तुझ्या त्या एका हाकेने मी माझेपण विसरून गेले


जेव्हा तु मला पहिल्यांदा आई म्हटले.



Rate this content
Log in

More marathi poem from Vandana patel

Similar marathi poem from Classics