STORYMIRROR

Gauri Ekbote

Romance

3  

Gauri Ekbote

Romance

श्रीरंगा

श्रीरंगा

1 min
9.5K


रंगात रंग होऊनि

रंगले श्रीरंगा सवे

माझी मी न राहिले

भान हरपले श्रीशाया सवे


राधा बावरी म्हणती सगळे

वेडे मन हे तुझ्यात गुंतले

प्रीत न जाणो अजून काय हे

वेड लागले तुझ्या सवे


वेणूवर धरिता तू अधर

सूर मधुर करीती अधीर

ओढ अकल्पित होइ अनावर

ओढे मजला तुझ्याकडे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance