STORYMIRROR

Jyoti Sakpal

Others

3  

Jyoti Sakpal

Others

निरोप सरत्या वर्षाला........

निरोप सरत्या वर्षाला........

1 min
146

सरत्या वर्षाला निरोप देताना काही गवसलं

थांबलेल्या काही क्षणांना न कळत डीवचलं

ओघळणाऱ्या अश्रूंना मनसोक्त ओघळून दीलं

मंद वाहणाऱ्या हवेला श्वासात साठवुन घेतलं

ह्यदयात काही भावनांना बंदीस्त करून ठेवलं

सकारात्मक नाही तर स्वीकारात्मक विचारांनी २०२४ स्वागत केलं. 


Rate this content
Log in