STORYMIRROR

Jyoti Sakpal

Romance

3  

Jyoti Sakpal

Romance

शांत एकांत त्या रात्री

शांत एकांत त्या रात्री

1 min
119

स्पर्शात गंधाळलेल्या मनाने गालात हळूच ते हासने

शहारलेल्या त्या क्षणाला मी डोळ्यात साठवून घेतले

श्वासात श्वास गुंतताना ह्यदयाचे धडधडणे वाढले

खेचुन कवेत तु ओढताना मी न माझी राहीले

चांदण्यांच्या सावलीने खिडकीत डोकावून पाहीले

स्वप्नात रंगलेल्या जीवाला उठवून सत्यात आणले

मीठीत कंवटाळलेल्या उशीला दुर मी सरसावले

शांत एकांत त्या रात्री डोळ्यात अश्रू दाटले..... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance