STORYMIRROR

Jyoti Sakpal

Romance

3  

Jyoti Sakpal

Romance

सावरता येईना

सावरता येईना

1 min
139

मुखवट्या पलीकडील अश्रूंना थांबवता येईना

खुप प्रयत्न केला पण मनाला सावरता येईना

हरवलेल्या क्षणांना परतावुनी बोलवता येईना

धावणाऱ्या या वेळेला थांबवता ही येईना

वाढलेला दुरावा कमी करताही येईना

संपलेल्या नात्याला सोडता ही येईना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance