STORYMIRROR

Jyoti Sakpal

Romance

3  

Jyoti Sakpal

Romance

गुलकंद प्रेमाचा

गुलकंद प्रेमाचा

1 min
138

गुलाबाच्या सुगंधाप्रमाने आपले नाते सुगंधाने दरवळावे

काटे जरी बोचले तरी मखमली त्या आठवणींत एकमेकांना सावरावे


गुलाबाच्या रंगांनप्रमाने आपले नातेही रंगांनी भरावे

प्रत्येक रंगाच्या छटेमागे आठवणींना साठवुन ठेवावे


गुलाबी पाकळ्यांचा वर्षाव होताना निरागस तुझ्या डोळ्यात हरवून जावे

प्रेमाचा हा गुलकंद हृदयाच्या कुपीत , मी शेवटच्या श्वासापर्यंत सामावून ठेवावे. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance