चांदण्यांच्या गावी तुझ्या बांधूया स्वप्नातला बंगला चांदण्यांच्या गावी तुझ्या बांधूया स्वप्नातला बंगला
नयन पाकळ्या मिटल्या की रे तू येता बंधीत साखळ्या तुटल्या की रे नयन पाकळ्या मिटल्या की रे तू येता बंधीत साखळ्या तुटल्या की रे
मनात फुटतील उकळ्या गं मनात फुटतील उकळ्या गं
ओठ निशब्द झाले ओठ निशब्द झाले
हे बंध रेशमी रेशीम गाठी, जपून ठेवीन आठवणीन साठी. हे बंध रेशमी रेशीम गाठी, जपून ठेवीन आठवणीन साठी.
एकाच जागी देठावर उमलून थांबलेल्या फुलासारख एकाच जागी देठावर उमलून थांबलेल्या फुलासारख