STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

मिटल्या पाकळ्या

मिटल्या पाकळ्या

1 min
217

आठवणींच्या उकळ्या गं

मनात फुटतील

जेव्हा ओठांच्या पाकळ्या

ओठांनीच मिटतील


Rate this content
Log in