STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

अश्रू सारे  संपले

अश्रू सारे  संपले

1 min
587

अश्रू सारे संपले की

मन खूपच रडते  !

हसतो तो खूश असतो

लोकांना काय कळते ?


साहित्याला गुण द्या
लॉग इन