ठोकरा
ठोकरा
1 min
237
असे आयुष्य जगताना
अश्या ठोकरा मिळाल्या
आठवणीत रमताना
आठवणी जळाल्या
असे आयुष्य जगताना
अश्या ठोकरा मिळाल्या
आठवणीत रमताना
आठवणी जळाल्या