STORYMIRROR

Mitali More

Tragedy

3  

Mitali More

Tragedy

सुखाची वाट

सुखाची वाट

1 min
844

सुखाची वाट पाहत

दु:ख सारं झेलले

आसवांचे भार कायम

पापण्यांनी पेलले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy