STORYMIRROR

Jyoti Sakpal

Romance

2  

Jyoti Sakpal

Romance

सुखावल्या मनाचा निःश्वास

सुखावल्या मनाचा निःश्वास

1 min
71

मोर पिसारा फुलवीत होता

थेंब सरिंचे झेलत होता


गंध मातीचा उधळत होता

गुंतलेल्या नात्याचा क्षण बहरत होता


भरलेल्या ढगाचा गडगडाट होता

हळुवार मला तो कुशीत घेत होता


सुखावल्या मनाचा निःश्वास होता

आधार मज आता फक्त त्याचाच होता. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance