STORYMIRROR

Jyoti Sakpal

Romance

3  

Jyoti Sakpal

Romance

औपचारिकता नात्याची

औपचारिकता नात्याची

1 min
108

औपचारिकता नात्याची विरून गेलेल्या गंधाची

मनातुन ओघळणाऱ्या थेंब थेंब अश्रुंची

औपचारिकत नात्याची पुसट झालेल्या आठवणींनची

विणलेल्या बंधनाची सुटलेली गाठ सावरण्याची

औपचारीकता नात्याची हरवूनी गेलेल्या क्षणांनची

गंतव्य जरी एक तरी दोन वेगवेगळ्या प्रवासाची

औपचारिकता नात्याची उमजुन न कळत निर्णयाची

कथा दोन तुटून विभक्त झालेल्या हृदयाची.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance