STORYMIRROR

Jyoti Sakpal

Romance

3  

Jyoti Sakpal

Romance

वाट बघणाऱ्या डोळ्यांना

वाट बघणाऱ्या डोळ्यांना

1 min
189

वाट बघणाऱ्या डोळ्यांना कधी झोप लागली कळलेच नाही

संत वाहणारी नदी कधी दुभंगली समजलेच नाही


नजरेला कळलेच नाही की स्वार्थापुढे भावनेला किंमत नाही

विखुरल्या मनाला पाऊलवाटच आता सापडत नाही


कितीही समजावले मनाला तरी हृदयापुढे त्याचे चालत नाही

शेवटी विचारांना अंत नाही , आणि प्रवासाला गत्यंतर नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance