STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

इच्छा तुझी...!

इच्छा तुझी...!

1 min
10K


तो म्हणाला

रोज काहीतरी

मला पाहून लिहितोस

स्वतःचे विचार मांडतोस

आज माझ्यासाठी

चार अक्षरात

दोन शब्दात

एका ओळीत

तुझ्या भावना मला सांग..!


मला आश्चर्य वाटलं

हा आज आपणहून बोलला

पण माझा विश्वास नाही बसला

तरी पण मी म्हटल मनातच

सहा तारीख आहे

थोडं मौनच पाळाव

उठलो जागेवरून आणि

मागे वळून पाहताना

त्याची इच्छा मी पूर्ण केली

" राम राम "..!

म्हणून निरोप घेतला....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance