STORYMIRROR

Sapana Thombare

Romance

3  

Sapana Thombare

Romance

सख्या तुझ्या येण्याने

सख्या तुझ्या येण्याने

1 min
289

सखे तुझ्या येण्याने आयुष्य बदलून गेले

 संगतीने तुझ्या मनही माझे मोहुन गेले


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


माझ्या आयुष्यात जे स्थान आहे मोलाचे

 नात्यातला गोडवा मनी स्पर्श करून गेले


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


 सोबती तुझ्या सुखा नेशन असेच राहावे

 हसू ओठावरचे मनाला आनंद देऊन गेले


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


 संगतीने तुझ्या चालावे मी सात पावले 

 तू धरुनी हात मज जीवना अर्थ येऊन गेले


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


 नात्यात प्रेम आपल्या नदीसारखे वहावे

प्रेमाला आपल्या निसर्ग साक्षी देऊन गेले



🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance