STORYMIRROR

Sanjana Kamat

Romance

3  

Sanjana Kamat

Romance

स्पर्शगंध

स्पर्शगंध

1 min
234

स्पर्शगंध हा तुझ्या,

प्रेम घेऊन येई.

प्रेमाचे पंख लावून, 

आकाशाची भेट घेई.


स्पर्शगंध तुझा जणू 

मोरपिसाचे शहारे

वळून ते पाहणे

नजरेने तिर मारे


तू येतेस भेटीस जेव्हा

तुझ्या भेटीची ती आस

स्पर्शगंधाचा तो भास

जीवन जगण्या उम्मीद खास.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance