आंधळा विश्वास
आंधळा विश्वास
डोळे झाकून तुझ्यावर विश्वास केला,,,
स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम केलं,,,
तुझ्या सुखात स्वतःचे सुख समजल,,,
तुझ्यासाठी स्वतःची माणसे सोडली,,
तुझ्यासाठी स्वतःचं आयुष्य बदललं,,
तुझ्यासाठी नको ते केले,,,
ह्या सगळ्यात माझा गुन्हा काय होता,,,
तू मला धोका दिला,,,
माझ्यापेक्षा कोणी दुसरी आवडत होती,,,
हे मला एकदा सांगायचं ना,,,,
किमान मला तरी आनंद झाला असता,,,
तू माझ्याशी खरं वागलास याचं,,,
तुला जे पाहिजेेेेे ते आतापर्यंत दिलं मी तूूला
तुला जी मुलगी आवडत होती,,,,
मला सांगायला पाहिजे होतं तू ,,,,
मी स्वतः तुला त्या मुली जवळ पाठवले असते,,,
तुला माहित होतं ना,,,
तुझ्या कुशीत माझी खुशी आहे,,,
माझाच गुन्हा होता,,,,
मी तुझ्यावर आंधळा विश्वास केला ,,,
तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाला,,
छान तोहफा दिला

