STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Romance

3  

ऋतुजा वैरागडकर

Romance

प्रेमाचे रंग

प्रेमाचे रंग

1 min
271

आलास तू माझ्या जीवनी

प्रेमाचे रंग घेेेऊनी

नीरस या जीवनाला

बहरलेस रंग भरुनी


नीरस आयुष्यला 

आपलेसे करून

त्यात रंग भरुनी

 जीवनदान दिलेस

रंग बेरंगी इंद्रधनुष्य

माझ्या आयुष्यात फुलवलेस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance