STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Romance

3  

ऋतुजा वैरागडकर

Romance

माझे प्रेम

माझे प्रेम

1 min
201

प्रेमात हरवता हरवता

वाट चुकले मी

तुझ्या सोबत जगताना

 श्वास घेण्यास चुकले मी


तू सोबती असताना

भान कशाचे उरत नाही

तू सोबती नसताना

जीव मात्र लागत नाही


माझं आयुष्य फुलवायला

परत येशील ना

सांग ना सख्या

परत येशील ना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance