मृदगंध पावसाचा
मृदगंध पावसाचा
1 min
187
अबोल ही पाखरे
गुणगुण करीती
जेेव्हा नभातून
रेेेशीमधारा पडती
नभ दाटून आले
हिरवी पालवी सुुुखावली
मातीचा सुुगंध पसरला
धरणी माता ही गहिवरली
मन चिंंब चिंब झाले
सुुुगंध पसरला पारिजातकाचा
ओथंबल्या धारा,सुरू झाला
मृृृदगंध पावसाचा
