सहा ऋतूंची किमया
सहा ऋतूंची किमया
1 min
299
झाडांची छाया अफाट करणारा हा
वसंत ऋतू
पान गळती होऊन नवीन पालवी आणणारा हा
ग्रीष्म ऋतू
थेंबाथेंबानी आपलं अवघ जीवन
समृद्ध करणारा
वर्षा ऋतू
चिंब चिंब भिजलेल्या अंगाला हळूच स्पर्श करणारा हा
शरद ऋतू
उन्हाची दाहकता कमी करून अंगावर थंडीच पांघरून घालणारा हा
हेमंत ऋतू
शरीराची थंडी घट्ट करून प्रेम वाढवणारा हा
शिशिर ऋतू
