STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Romance

2  

ऋतुजा वैरागडकर

Romance

बरसलेला श्रावण...

बरसलेला श्रावण...

1 min
57

मेघ दाटून आले,

ढगाळ वातावरण निर्माण झाले,

तुझ्या माझ्या भेेटीला

श्रावणाला पण यावे लागले..


तुझ्या माझ्या प्रेमाला

श्रावण आहे साक्षीदार,

तूच आहेेेस माझ्या

जीवनाचा आधार..


तुझविन जगण्याचा

विचारही मनात नाही,

तुझ्या श्वासाशिवाय

माझ्यात श्वास नाही..


तू दूर निघून गेलास

मला एकटीला टाकून गेलास,

श्रावणाच्या साक्षीने

माझ्या हृदयात प्रेम कोरून गेलास...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance