कधी उन तर कधी सावली असाच खेळ सुरु असतो इतक्यात, कधी उन तर कधी सावली असाच खेळ सुरु असतो इतक्यात,
चातकाची चोच आता थांबे वाट पाहण्यास, पावसाचा थेंब पडे तृष्णा शांत करण्यास.. चातकाची चोच आता थांबे वाट पाहण्यास, पावसाचा थेंब पडे तृष्णा शांत करण्यास..
श्रावणाच्या साक्षीने माझ्या हृदयात प्रेम कोरून गेलास श्रावणाच्या साक्षीने माझ्या हृदयात प्रेम कोरून गेलास
विस्मयकारी असे खरोखर, सृष्टीची प्रसन्न सकाळ विस्मयकारी असे खरोखर, सृष्टीची प्रसन्न सकाळ
तो क्षण वेगळा पाऊसाचा, मज आनंद त्या दिवसाचा तो क्षण वेगळा पाऊसाचा, मज आनंद त्या दिवसाचा