शब्दांच्या झुल्यांवर
शब्दांच्या झुल्यांवर
1 min
202
शब्दांच्या झुल्यांवर झुलत असतो इतक्यात,
कधी उन तर कधी सावली असाच खेळ सुरु असतो इतक्यात,
गार गार वारा तर कधी उन्हाच्या कळा सोसाव्या लागतात इतक्यात,
कधी पावसाची सर तर कधी वातावरण ढगाळ,
सर्वच हवामानात कसं मस्तच राहावं लागतं इतक्यात....
