STORYMIRROR

Pradip Hiwarkhede

Others

3  

Pradip Hiwarkhede

Others

प्रेम तर होतेच

प्रेम तर होतेच

1 min
177

प्रेम तर होतेच मनात, 

शाश्वती फक्त द्यायची होती,

कधी नव्हे तु, भेटायला मला आली होती,

वाटलं होतं मला पण, असं काही होणार नाही, 

दिसली जेंव्हा समोर तु, मन हि माझे आवरलं नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन