STORYMIRROR

Pradip Hiwarkhede

Others

3  

Pradip Hiwarkhede

Others

तु दिलेलं गिफ्ट

तु दिलेलं गिफ्ट

1 min
345

तु दिलेलं गिफ्ट 

आज ही मी जपुन ठेवलीय

हृदयमंदिराच्या गाभाऱ्यात.

अगदी तशीच जशी 

तुला सामाऊन ठेवलंय

हृदयाच्या कोपऱ्यात...


Rate this content
Log in