STORYMIRROR

Pradip Hiwarkhede

Others

3  

Pradip Hiwarkhede

Others

तुझे बोट धरून चाललो आहे मी..

तुझे बोट धरून चाललो आहे मी..

1 min
405

तुझे बोट धरून चाललो आहे मी 

तुझी सावली बनून राहिलो आहे मी 

तु जे बोलली तेच बोलत आलोय मी 

तु जे काही सांगितले तो च आदेश मानत आलोय मी


तुझे बोट धरून चाललो मी 

तुझे नाव आहे म्हणुन ओळख आहे मी  

तु शरीर आहे तर प्राण आहे मी 

तुटणार नाही कधीच अशी नाळ आहे मी 


तुझे बोट धरून चाललो मी 

तु नसती जेंव्हा जवळ तेंव्हा घाबरतो मी 

आभास होतास तुझा थोडा सावरतो मी  

कशी दुर करू ही बेचैनी आई 

दुर इतकी आहेस तु अन मी...


तुझे बोट धरून चाललो मी 

तुझे नाव आहे म्हणुन ओळख आहे मी  

तु शरीर आहे तर प्राण आहे मी 

तुटणार नाही कधीच अशी नाळ आहे मी 


तुझे बोट धरून चाललो मी 

तु नसती जेंव्हा जवळ तेंव्हा घाबरतो मी 

आभास होतास तुझा थोडा सावरतो मी  

कशी दुर करू ही बेचैनी आई 

दुर इतकी आहेस तु अन मी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन