STORYMIRROR

Pradip Hiwarkhede

Others

3  

Pradip Hiwarkhede

Others

किमंत करा वेळेची...

किमंत करा वेळेची...

1 min
275

किंमत करा वेळेची, 

वेळे ने ही तुम्हाला वेळ दिला, 

तुमचा डाव सावरायला, 

आता तुम्ही ही थोडा

वेळ द्या वेळेला,

त्याची बाजु मांडायला... !


Rate this content
Log in