STORYMIRROR

Pradip Hiwarkhede

Others

3  

Pradip Hiwarkhede

Others

मला विसरता येईल का...

मला विसरता येईल का...

1 min
256

मला विसरता येईल का तुझ्या डोळ्यातले शब्द 

जे तुझ्या निरागस डोळ्यातुन 

अव्यक्तच राहिले शेवट पर्यंत, 


कधी व्यक्त झाली नाही शब्दातुन, 

कधी व्यक्त झाली नाही लेखणीतुन, 

डोळ्यात सामाऊन ठेवला जलसागर सारा, 

कधी व्यक्त झाली नाही मुखातुन,


शब्द अंतरीचे तुझे तसेंच राहिले, 

न कधी वाचता आले न कधी विसरता आले....


साहित्याला गुण द्या
लॉग इन