STORYMIRROR
कधीतरी...
कधीतरी डोळ्यात बघ माझ्या
कधीतरी डोळ्यात बघ माझ्या
कधीतरी डोळ्यात बघ माझ्या
कधीतरी डोळ्यात बघ माझ्या
दिसेल तुला तुच अन
तुझ्या वर असलेले प्रीती,
तु सोडुन जाण्याची भीती,
अन तुला काही ही न होवो
ह्याची घेतलेली काळजी...
More marathi poem from Pradip Hiwarkhede
Download StoryMirror App