प्रेमाशिवाय काहीही अडले का?
प्रेमाशिवाय काहीही अडले का?
प्रेमाशिवाय काहीही अडले नाही
फक्त चुकीच्या विचाराने अडले आहे..
प्रेमाशिवाय काहीही अडले नाही
विचार ठाम नाही म्हणून अडले आहे..
प्रेमाशिवाय काहीही अडले नाही
परत परत त्याच आठवणीने अडले आहे..
प्रेमाशिवाय काहीही अडले नाही
आधीच सगळं माहीत आहे याने अडले आहे..
प्रेमाशिवाय काहीही अडले नाही
कायमच थांबता येत नाही याने अडले आहे..
प्रेमाशिवाय काहीही अडले नाही
कधी अडत नसावे याची जाण असणे
त्यामुळे पुढचे सारेच अडले आहे..

