STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Comedy Romance Fantasy

3  

Bhagyashri Chavan Patil

Comedy Romance Fantasy

माझ्या प्रेमाची व्याख्या

माझ्या प्रेमाची व्याख्या

1 min
183

या वेळेचं प्रेम जरास वेगळं होतं

कधी झालं ते मात्र माहीत नव्हतं..


कसं काय सगळंच जमुन आलं होतं

एकत्र राहण नव्हतं कधी पण जुळून आलं होतं..


त्याची गाठ आधीच कुणाशी बांधली गेली होती

पण नकळत मन आपली वेड्यासारखी गुंतत होती..


वेळ ही अगदी आपलाच आहे हेच मन मानत होती

पण थोड्या वेळा करता मन परत तिथेच गुंतली होती..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy