STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance Action

4  

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance Action

तुझ्यापासून दूर

तुझ्यापासून दूर

1 min
4

तुझ्यापासून दूर असले

की कवितेची गरज भासते..


अनेक कारण मिळते ज्यात

तुझ्या नकळत बोलता येते..


शब्दांना स्पर्श नाहीं पण

तुझ्या मुळे एकरूप होता येते..


दूर असले की तुझ्या शिवाय 

जगण्याला अर्थ नाही असे समजते..


दुरावा यावा थोडा कारण त्यामुळे

तुझ्या माझ्यातले प्रेम अजुन वाढते..


तिथे मी राहत असल्याचा भास तुला होतो

आणि तु जवळ नाही म्हणून मी कासाविस होते..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama