लोकशाही वो लोकशाही
लोकशाही वो लोकशाही
लोकशाही वो लोकशाही
कोणी मदत देत का मदत..
लोकशाही वो लोकशाही
कोणी ही ऐकणार नाही वाटत..
लोकशाही वो लोकशाही
तुम्हीच निवडून आणलं होतं..
लोकशाही वो लोकशाही
तुमचा विश्वास आहे असं वाटलं होतं..
लोकशाही वो लोकशाही
पण इथे एकमेकांना खाली पाडण सुरू होतं..
लोकशाही वो लोकशाही
जुने सत्तेचे चस्मे उतरवून कधी पाहिलं होतं..
लोकशाही वो लोकशाही
अशीच बदलली का जन जागृती..
लोकशाही वो लोकशाही
म्हणूनच तेच होणार याची शास्वती..
लोकशाही वो लोकशाही
दर वेळी दर वर्षी तेच का होतं..
लोकशाही वो लोकशाही
आपलं काही कोणाचं चुकलं होतं..
लोकशाही वो लोकशाही
सगळं आधीच कसं विचारांनी ठरवलं होतं..
लोकशाही वो लोकशाही
हाच चुकीचा विचार बोलणं बदलणं गरजेचं होतं
लोकशाही वो लोकशाही
झाली निवडणूक त्याने सार विभागाल होतं..
लोकशाही वो लोकशाही
मदतीची अपेक्षा तिथेच पारड कमी पडलं होतं..
