STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Romance Tragedy Fantasy

3  

Bhagyashri Chavan Patil

Romance Tragedy Fantasy

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम असतं

1 min
308

प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमचं आमचं सेम नसतं


प्रेम म्हणजे प्रेम असतं

मानलं खरं तर कधी खोटं असतं


प्रेम म्हणजे प्रेम असतं

अळवा वरच नुसतं पाणी असतं


प्रेम म्हणजे प्रेम असतं

कधी तास तर कधी आयुष्यभर पुरतं


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance