STORYMIRROR

कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)

Romance

3  

कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)

Romance

साथ तुझी

साथ तुझी

1 min
193

हातात घेऊन हात माझा 

साथ माझी देशील का 

सुखा दुःखात नेहमी राज्या

सोबतीने माझ्या राहशिल का.... 

प्रेमाने तू पाहता 

मी हळूच हसते गाली

तुझ्या या प्रेमामुळे 

मग सुुंदर रंगतेय लाली.....

आठवण येते तुझी मला 

मग हळूच मन सावरते 

तू दिसला की नेहमी मला 

तर प्रेमाने मी हसते.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance