STORYMIRROR

कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)

Others

3  

कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)

Others

साय

साय

1 min
166

आई माझी लाडाची 

जशी दुधाची साय

तुझ्याचमुळे लाभलं 

हे सुंदर जीवन माय......

प्रेमाची तू ग गोडी 

जान आपल्या दिलाची 

तुझ्याचमुळे लाभल माई

खळी माझ्या गालाची.....

तुझं हसणं गालावरच 

पाहुुनी फुलते माझं मन 

तुझीच असावी साथ

आणि मग फुुलून यावं रान.....


Rate this content
Log in