आठवण
आठवण
1 min
43
सर ती पाऊसाची
चिंब मला करते
आठवणी चा झोका
मग सुखात ही हरवते....
भिजलेली काया माझी
पुन्हा प्रेमात हरली
तुझ्यासाठी बग सख्या
रात राणी ही फुलली....
भिजुन दोघे पावसात
गाऊ प्रेम गानी
तू माझा राजा असावा
आणि मी तुझी राणी....
