STORYMIRROR

कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)

Romance

3  

कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)

Romance

गंध प्रीतीचा.....!

गंध प्रीतीचा.....!

1 min
143

स्वप्न तुझं हळूच सख्या मनी 

नेहमी मलाच रे हसवतो 

गंध दरवळतो प्रितीचा 

आणि चाफेकळी फुलवतो....!

गंध जरा दरवळुन प्रेमाचा

नवा ध्यास मनी उमलतो 

मी तुझी असावी राधा ती

हाच भास मला छळतो......!

गुलाबी ती छटा असावी 

मग रंगून यावं रंगतो 

स्वप्नात देऊन एक भेट तुझी 

मग धडकत राहावं काळजात तो.....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance