सर पावसाची
सर पावसाची
1 min
203
सर पावसाची
हरवते भान
रंगवून गाली
फुलवतो रान.....
सुगंध फुलाचा
मोहक तो रंग
भिजुनी सख्या मी
झाली बघ दंग......
श्रावणात आली
धावत ती सर
मी पुन्हा रचली
विरहाचा घर.....
पावसाचा थेंब
अंगावर आलं
हळुच हसली
मला प्रेम झालं......
