STORYMIRROR

कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)

Romance

3  

कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)

Romance

आयुष्य जगुन बघ

आयुष्य जगुन बघ

1 min
314

खचशील पडशील थकशील तू

पण नव्याने वाट काढून तर बघ.....

दुःख येणार खूप आयुष्यात 

 पण त्याना हरवून तर बघ......

मी नेहमी राहणार आठवणीत तुझ्या 

पण आठवण करुन तर बघ.....

जिंकशील आयुष्यात तू नेशील

पण जिकण्याचं प्रयत्न करुन तर बघ....

नेहमी रुसवतो मला तू 

पण कधी हसवून तर बघ......

तुझ्या सुुखात नसणार कदाचित मी 

पण दुःखात आटवून तर बघ....

मी आहे खूप वेडी 

पण मला समजून तर बघ....

मी नाही होणार मीरा तुझी 

पण राधा बनवून तर बघ.......

प्रेम खूप करते तुझ्यावर 

पण एकदा प्रेम करून तर बघ.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance