Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

कवी स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Romance

4  

कवी स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Romance

प्रेमाचा पाऊस

प्रेमाचा पाऊस

1 min
378


आज पावसाची सर

आली भरभर 

हा सोसाट्याच्या वारा

सोबत पावसाच्या संतधारा 

थंड गारवा

होई शहारा 

मी निघालो बेफाम सायकलवरून

मग काय..

चिखल गवतावरून

खडबड रस्त्यावरून 

घसरलो एकदाच दगदावरुन

आपटलो धपकन

चमक भरली कमरेत चटकन

एकीने मदतीचा हात दिला पटकन

तिला बोललो आपण??

ती बोलली हलक्या स्वरांनी

लाल ओठांनी

सांभाळून जरा..

सावकाश जरा..

तिच्या हाताचा तो स्पर्श

मी झालो ना हर्ष

तिची ती अदा

मी झालो चक्क फिदा

येन तारुण्य ती रूपवान

आता मला नव्हते माझेच भान

जशी उर्वशी मेनका 

जणू ती अप्सराच 

मोगरा तिच्या केसातला

सुगंधाने भहरलेला 

नजरेला नजर देऊन

तिचा तो बहाना

मी चक्क झालो ना तिचा दिवाना

दोघे प्रेमात पडून

पावसाच्या सरित गेलो भिजून

मग काय...

ती आणि मी हातात हात धरून 

बेधुंद गेलो सायकलवरून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance