क्षणभर विश्रांती
क्षणभर विश्रांती
रोजचीच ती धावपळ
चाले दिवस अन् राती
आवडीसाठी ती सवड
घ्या हो क्षणभर विश्रांती
रोजचीच ती धावपळ
चाले दिवस अन् राती
आवडीसाठी ती सवड
घ्या हो क्षणभर विश्रांती