खोटी आशा ( आठोळी )
खोटी आशा ( आठोळी )
राजकारण्यांचा सांगा
कुठे भरवसा ठेवता ?
वितभर लाकुड आणि
हातभर ढिलपीच्या बाता
प्रत्येक घोषणेत असे
नविनतेची शोधा दिशा
हाती फक्त एकच लागते
फसव्या अश्वासनाची खोटी आशा
राजकारण्यांचा सांगा
कुठे भरवसा ठेवता ?
वितभर लाकुड आणि
हातभर ढिलपीच्या बाता
प्रत्येक घोषणेत असे
नविनतेची शोधा दिशा
हाती फक्त एकच लागते
फसव्या अश्वासनाची खोटी आशा