चित्रचारोळी
चित्रचारोळी
माझ्या या प्रगतशील देशात
गरीब - श्रीमंत वाढलेय दरी
चुली शेजारी निजे बालपण
दिसती फाटक्या चड्डीतून टीरी
माझ्या या प्रगतशील देशात
गरीब - श्रीमंत वाढलेय दरी
चुली शेजारी निजे बालपण
दिसती फाटक्या चड्डीतून टीरी