छंद
छंद
छंद जपावा एक मजेचा
गुंतून जावे त्यात हृदय
नको मग कुणाच्या निंदा
ओढून घ्यावे का उगा भांडण
छंद असा जो देतो स्वानंद
इतरांनाही मिळेल आनंद
जुळतील मग हो अनेक नाती
सुखाचीच मग गाणी गाती
छंद गीत, चित्र, नृत्यकलेचा
असावा कोणताही मन आनंदाचा
छंद जपावा एक मजेचा
गुंतून जावे त्यात हृदय
नको मग कुणाच्या निंदा
ओढून घ्यावे का उगा भांडण
छंद असा जो देतो स्वानंद
इतरांनाही मिळेल आनंद
जुळतील मग हो अनेक नाती
सुखाचीच मग गाणी गाती
छंद गीत, चित्र, नृत्यकलेचा
असावा कोणताही मन आनंदाचा