जपून पाऊल टाक नारी
जपून पाऊल टाक नारी
1 min
21K
जरा जपून पाऊल
टाक नारी
स्वतः सावर
फिरतात गिधाड सारी
वासनेने भरलेली
नजर सारी
तुच आता
स्वतःला सांभाळ नारी
कोणी नाही श्रीकृष्ण
आता होणार?
तूच सामर्थ्यवान
हो नारी
दृष्यांचा नाश
करण्या घे दूर्गाचा अवतार ,
कर दृष्टांचा संहार
तूच आता स्वतःसावर
जरा जपून पाऊल
टाक नारी