"भयाण राञ"
"भयाण राञ"
हि भयाण राञ, काळोख्या महापूराच्या
सानिध्यात ,जिथे लाईट,
पियाचे पाणी नसलेल्या,
महापूरात पाण्यामध्ये
घरामध्ये जिवाची हेळसांड भयाण
भितीच्या सानिध्यात, साप, विंचू
मगरीच्या विळख्यात, अडकलेल्या
जिव मूठित धरूनी, अन्न, पाणी
वंचित ही आयुष्यातली काळ
राञी समोरी येईन ठेपल्या
नजर जिथे जाईल तिथे
महापूराच्या विळखयात
हि भयाण राञ.....................!

